May 23 2023
1: नवी म ुंबई वाशी बेलापूर रोड साईड झोपडपट्टी मेराहणेवाली महहला येजो गटर मेसेकचरा
हनकाल के अपणा ग जारा करती है.इन महहलाओ सन्मान और मनोबल बडाणेके हलयेहमनेकपडे
ओर हमठाई बाटी.
2.TREE PLANTATION OF 20 PLANTS IN THE AREA OF VIKHROLI
TO INCREASE THE AWARENESS ABOUT TREE PLANTATION IN THE
COMMUNITY.
3. महहला ओको SANITARY PAD बाटेओर सॅहनटरी पॅड क्यूय ज करणा चाहहयेइसके बारेमे
जानकारी दी
4. आई फाऊं डेशन चा गरजू विद्यार्थयाांना शालेय िस्तू िाटप करण्याचा
काययक्रम २ ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आला.. कोरोना महामारीम
ु
ळे
माचय महहना अखेर चालू झालेला हा लॉक डाऊन अनेक नोकरिगाय सोबत
गरीब आणि गरजू विद्यार्थयाांचे सुद्धा जीिन बदलून गेला.. या लॉक
डाऊन च्या काळात कोरोनाचा संसगय िाढू नये यासाठी सरकारने अनेक
कं पन्या बंद ठे िण्याचा आदेश हदल्याने साहजजकच भरपूर प्रमािात
नोकरिगय घरी बसला होता आणि अजूनही आहेच.. शालेय विद्यार्थयाांसाठी
ऑनलाईन शशक्षि पद्धत चालू झाली तरीही शालेय िस्तूंची गरज तर
होतीच आणि नेमकी तीच गरज थोड्या प्रमािात का होईना पि पूिय
करण्याचा ननधायर फाउं डेशनने के ला.
त्याचबरोबर भरपूर लोकांनी शालेय िस्तू दे ण्यासाठी फाउं डेशनला हातभार
हदला
5.महहला हदन
चचत्रकला स्पधाय
पाकय साईट पोलीस ठािे
ननभयया पथक
आज हदनांक 9 माचय 2022 रोजी *पो. उप ननरीक्षक माने मॅडम आणि
केदार मॅडम* याच्या मागयदशयनाने विक्रोळी पाकय साईट *आई फाउं डेशनच्या
मार्य त चचत्रकला स्पधाय* राबविण्यात आली, स्पधयचे टॉवपक हे महहलांिरील
होते… म
ु
लांनी ते अनतशय उत्तम ररत्या पेपर िर उतरविले आले… त्यातील
5 क्रमांक काढण्यात आले त्यांना *पाकय साईट पोलीस स्टेशन अंतगयत चगफ्ट
देण्यात* आले. *माने मॅम आणि केदार मॅडम* यांचा असाच सपोटय असाच
कायम असुदेत आम्हाला असेच प्रोत्साहन शमळत राहो ि असेच कायय
आमच्या हातून घडो हह सहदच्छा.
6.आज हदनांक :- ५ मे २०२२ रोजी आई फौंडेशन माफयत *मैत्रकूल ननिास*
शभिंडी येथे भेट देण्यात आली. येथे ननराधार म
ु
लांना (शसगं ल परें ट, अनाथ,
शैक्षणिक मदत हिी असलेले दाररद्य रेषेखालील ) येथे शशक्षि ि राहण्याची
व्यिस्था पहहली जाते. त्यांची विद्याथी संघटना सुद्धा काययरत आहे. त्यांचे
एकून ४ ननिास ग
ृह आहेत. तेथे म
ु
लांना राहण्याची, खाण्याची ि शैक्षणिक
साहहत्याची सोय उपलब्ध करून हदली जाते. ि म
ु
लांना सक्षम करण्यासाठी चे
प्रयत्न करते. आज आई फौंडेशन चे अध्यक्ष संजय चचनकटे ि सोनाली
म्हसदे – सातप
ुते , आणि आई फौंडेशन चे हहतचचतं क विकी बेडसे उपजस्थत
होते. आई फौंडेशन च्या ितीने काही उपक्रम तेथे राबिण्यात येिार आहेत
त्या बद्दल तेथे चचाय करण्यात आली. आणि प
ु
ढे जमेल तसे सोबत काम
करून सामाजजक कायय सु
ध्दा सुरू ठेऊ.
7.आज हदनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी BRIGHT FUTURE यांच्या
विद्यमानाने आणि आई फाउं डेशन यांच्या मदतीने विक्रोळी पाकय साईट
येथील 90 ग्र
ु
प ला क्रक्रकेट 🏏बॅट चे िाटप करण्यात आले. प्रत्येकी
टीमला 2 🏏बॅट देण्यात आल्या काययक्रमास BRIGHT FUTURE आणि
आई फाउं डेशनचे सिय सदस्य उपजस्थत होते ई फाउुंडेशन असुंच सहकायय
हनस्वार्यपणेलोकाुंसाठी करत राहील.
8. १५. ऑगस्ट २०१९ मध्ये स्िातंत्र्यहदनाननशमत्त बेलापूर आहदिासी पाडा येथे
शाळेतील गरजू विद्यार्थयाांना शालेय िस्तूिाटप करण्यात आल्या.
9.हदनांक 19/9/2021 िार रवििार. या हदिशी आपल्या लाडक्या बाप्पाचे
विसजयन सोहळा होता. यासाठी लाडके सरस्िती मंडळ यांच्याकडे मी
USE AND THROW WATER BOTTLE💧माचगतल्या होत्या.ि
त्यांनी अगदी आनंदाने आई फाउं डेशन ला (5000) बॉटल िाटपासाठी
हदल्या. या कोरोना काळामध्ये क
ु
िीही पािी िाटपाचा काययक्रम नाही
ठे िला होता. ि आई फाउं डेशन ने नीटनेटके पिाने ि स्िच्छतेने अनंत
चतु
थी या हदिशी पािी िाटपाचा काययक्रम अगदी चांगल्या रीतीने पार
पाडला.
आपलं असंच सहकायय आई फाउंडेशन सोबत असू द्या..
10. वर्य 2022 की हदवाली अवसर पर 500 लोगो को हदवाली स्वीट बाटा और उनके सार्
दिवाली का आनंि दलय
11.िषय 2023 की हदिाली अिसर पर 550 लोगो को हदिाली स्िीट बाटा
और उनके साथ हदिाली का आनंद शलया.
12.”शशरस्त्राि” म्हिजेच हेल्मेट याला पि जीिनदान असेही म्हिू शकतो.
रस्त्यािर गाडी चालििे आजकाल खूप धोकादायक झाले आहे, त्यात जर
आपि दु
चाकी िाहन चालिताना हेल्मेट चा िापर नाही केला तर
आपल्याला माहहत आहे की काय घडू शकते त्यासाठी आपल्याला विक्रोळी
पाकय साईट विभागात
हदनांक 28/11/2023 या हदिशी “आई फाउं डेशन” च्या सहकायायने
‘BRIGHT FUTURE FOUNDATION’ आणि (UNITED WAY) यांच्या
माफय त हेल्मेट दे ण्यात आले. एिढेच नव्हे तर हेल्मेट िापरिे का गरजेचे
आहे ि गाडी चालिताना कोित्या गोषटींचे काळजी घेतली पाहहजे,
ननयमांचे पालन कसे केले पाहहजे या सिय गोषटींचे प्रशशक्षि सुद्धा देण्यात
आले.
आपि ज्या समाजात राहतो नतथे मानितेच्या नात्याने आपि
समाजाचे काही देिे लागतो आई फाउं डेशन नेहमी समाज कायायसाठी
तत्पर राहिार.
Green India is a global environmental organization dedicated to protecting and preserving the planet for current and future generations.
Leave A Comment